PM किसान योजनेचा 16वा हप्ता किती तारखेला मिळणार.? पहा येथे फिक्स तारीख 16 th installment pm kisan

16 th installment pm kisan नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेचे 15 हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. या पीएम किसान योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश हा करण्याकरिता एक विशेष मोहीम केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी जे शेतकरी पात्र नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून काढून टाकण्यात येत हे आहे.

ज्या शेतकऱ्यांनी 01/डिसेंबर ते 15/जानेवारी या कालावधीत PM किसान योजनेची देयके प्राप्त केली नाहीत त्यांच्यासाठी नवीन नोंदणी, eKYC तसेच PM किसान योजनेचे हप्ते निलंबित केल्याने ते पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारकडून एक योग्य मोहीम सुरू केली जात आहे. /२०२४. तसेच या योजनेंतर्गत प्रधानमंत्री किसान योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत घेतले जाईल.

2024/25 चा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान योजनेची रक्कम वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी उपलब्ध होईल याची तारीख केंद्र सरकार जाहीर करेल. केंद्र सरकारने अद्याप 16 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केलेली नाही. शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, आचारसंहिता आता फेब्रुवारीमध्ये कधीही लागू होऊ शकते. PM किसान योजनेचा 16 वा हप्ता 15 फेब्रुवारीपूर्वी उपलब्ध होईल.16 th installment pm kisan

16 th installment pm kisan

पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

16 th installment pm kisan

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360