Aadhaar card gas cylinder : आधार कार्ड वरती या नागरिकांना मिळणार गॅस सिलेंडर ५०% अनुदानावर

Aadhaar card gas cylinder कमी किमतीत आणि मोफत गरीब कुटुंबांना LPG गॅस सिलिंडर देण्यासाठी मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ ही सुरू केलीली आहे.  या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना कोणत्याही प्रारंभिक खर्चाशिवाय मोफत एलपीजी गॅस कनेक्शन मिळते. यामुळे गरीबांना परवडणाऱ्या किमतीत स्वच्छ इंधन मिळू शकते आणि आरोग्याच्या प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण मिळते.

योजनेची पात्रता

जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.  80,000 पेक्षा कमी असल्यास ते या योजनेसाठी पात्र आहेत.
पुरुष/महिला आधार कार्ड फक्त कुटुंब प्रमुखाच्या नावावर असावे.
लाभार्थीच्या आधार कार्डावर बँक खाते क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रेAadhaar card gas cylinder

लाभार्थीचे आधार कार्ड
बँक पासबुक किंवा बँक खाते तपशील
संबंधित प्रमाणपत्र (जर कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असेल)
अर्ज करण्याची पद्धत

सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या एलपीजी डीलरकडे जावे लागेल.
तेथे तुम्हाला ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ अर्ज भरावा लागेल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
LPG विक्रेता तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि तुम्हाला लगेच पावती देईल.
पावतीनंतर कनेक्शन मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पहिला एलपीजी सिलिंडर स्वस्त दरात मिळेल.
अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत LPG गॅस कनेक्शन मिळवू शकता.  अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या एलपीजी वितरकाशी संपर्क साधू शकता.Aadhaar card gas cylinder

Aadhaar card gas cylinder

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360