Soyabean Market: सोयाबीनच्या दरवाढीची शक्यता कमी पहा लगेच येथे कारण
Soyabean Market: यंदा महाराष्ट्रासह देशात सोयाबीन पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीन बाजाराची सरासरी उत्पादकता पाहता उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यास दोन महिने शिल्लक असताना सोयाबीनचे दर किमान सातशे ते एक हजार रुपयांनी घसरले आहेत. खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात आणि वाढत्या आयातीमुळे सोयाबीनच्या किमती वाढण्याची शक्यता धूसर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील … Read more