32 जिल्ह्यांतील या शेतकऱ्यांना 36 हजार रुपये मिळणार नुकसान भरपाई, पहा लगेच आजचा शासन निर्णय..compensation for damages GR

compensation for damages GR नमस्कार शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात कापूस, तूर आणि रब्बी हंगामातील पिकांचे तसेच फळे व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाला आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.

नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये हा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ०१/जानेवारी/२०२४ रोजी मदत जाहीर केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक चांगल्या प्रकारची आनंदाची अशी बातमी दिली आहे.compensation for damages GR

compensation for damages GR

भरपाई शासन निर्णय GR साठी येथे क्लिक करा

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांपेक्षा जास्त दराने मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्यातील 32 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अवकाळी भरपाई मिळणार आहे. मात्र, या अवकाळी पावसाने बाधित झालेल्या जिल्ह्यांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही.compensation for damages GR

compensation for damages GR

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360