Cotton Market Maharashtra कापसाच्या भावात आज झाले मोठे बदल पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव

Cotton Market Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला या लेखांमधून कापसाच्या बाजारभावातील बदलांची माहिती मिळेल, त्यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण वाचावा.

शेतकरी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला कापूस बाजारभावाची माहिती मिळणार आहे आणि आजच्या कापूस बाजारभावाचीही माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही न जाता तुमच्या मोबाईलमध्ये कापूस बाजारभाव मिळवू शकता.

कापूस भाव सध्या अनेक शेतकरी कापूस न विकता घरी ठेवत आहेत कारण त्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे पण बरेच शेतकरी कापूस विकत आहेत त्यामुळे आता उत्पन्न फारसे नाही पण बाकीच्या शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे आता शेतकरी हळूहळू कापूस बाजारात विकत आहेत.आणत आहेत

तुमच्या जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यांतील कापसाचे बाजारभाव पाहून तुमच्या कापसाचे मार्केटिंग करा. आमच्या जवळच्या जिल्ह्यात चांगला बाजारभाव असेल तर तिथे जाऊन कापूस विकावा. आजचे कापूस बाजार भाव खालील तक्त्यामध्ये दिले आहेत.Cotton Market Maharashtra

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/06/2024
अमरावती680073507075
राळेगाव665075507450
देउळगाव राजा685077057550
फुलंब्री820082008200
वरोरा600076007000
वरोरा-खांबाडा600075807000
12/06/2024
अमरावती680073257062
सावनेर715072007175
राळेगाव665075507450
समुद्रपूर620075756900
पारशिवनी680073007150
जामनेर680072007000
अकोला (बोरगावमंजू)770077997749
उमरेड700074007150
देउळगाव राजा685077607550
वरोरा600076007000
वरोरा-खांबाडा600075807000
किल्ले धारुर761476567650
हिंगणा645072007050
खामगाव710076507375
पुलगाव630075007400
सिंदी(सेलू)650075207450
फुलंब्री810081008100
नरखेड63007300650
Cotton Market Maharashtra
Cotton Market Maharashtra

Leave a Comment

Close Visit Marathinews360