राज्यांमधील जवळपास 5 लाख शेतकरी पिक विमा साठी अपात्र Crop Insurance Disqualified

Crop Insurance Disqualified गतवर्षी जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी केवळ साडेतीन लाख शेतकरी पात्र ठरले आहेत, तर सुमारे पाच लाख शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र ठरली आहेत.

जिल्ह्यात गतवर्षी आठ लाख 44 हजार 757 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. अनेकांना विम्याचा हप्ता भरूनही काहीच मिळाले नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. जिल्ह्यासाठी गेल्या वर्षी पीक विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कंपनी शेतकऱ्यांच्या पिकांचा तीन वर्षांसाठी विमा काढणार आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे शेतकरी विमा कंपनीवर नाराज आहेत. Crop Insurance Disqualified

गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली. यानंतर अवकाळी पावसाने दडी मारली. नुकसान झाल्यानंतरही पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव फेटाळले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अशा तक्रारी राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

गेल्या वर्षी साडेआठ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे पाच लाख शेतकऱ्यांच्या सूचना अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले. शेतकऱ्यांच्या सूचनांना अपात्र ठरवताना अनेक कारणे देण्यात आली. यंदाही मदत मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पात्र अधिसूचनांपैकी सहा हजार ५२९ शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, सातबारा न देण्याची कारणे दिली आहेत.Crop Insurance Disqualified

Crop Insurance Disqualified

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360