Crop Loan List installment : कर्जमाफी 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्याची कर्जमाफ होणार

राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कशी मिळणार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी याची सविस्तर माहिती घेऊ.

पीक कर्ज यादी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच हतबल झाला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही ढासळली आहे.

शेतकऱ्यांना याचा लाभ राज्यातील ३३ हजार ८९५ थकबाकीदार होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Crop Loan List installment

Leave a Comment

Close Visit Marathinews360