दुष्काळ 40 तालुक्यामध्ये जाहीर मिळणार हेक्टरी २२५०० रुपये यादीत पहा नाव..Drought declared in Maharashtra talukas

महाराष्ट्रात यंदा एवढा पाऊस पडला नाही. (Drought declared in Maharashtra talukas) त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे.

या 40 तालुक्यांतील शेतकऱ्यांना रु. 22500 प्रति हेक्टर. यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? आपण खाली यादी पाहू.

दरम्यान, खरीप 2023 हंगामातील दुष्काळाचे मुल्यांकन महा सहाय्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील एकूण 43 तालुक्यांमध्ये दुष्काळी ट्रिगर एक आणि दोन लागू करण्यात आले आहेत.Drought declared in Maharashtra talukas

📢 हे पण वाचा महत्त्वाचं…महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी याद्या गावानुसार जाहीर, पहा तुमचे नाव लगेच यादीत Loan waiver village wise list

ज्या तालुक्यांमध्ये ट्रिगर टू कार्यरत आहे, त्या तालुक्यांमध्ये क्षेत्र सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य रिमोट सेन्सिंग प्लॅनिंग सेंटर, नागपूर यांनी विकसित केलेले महा मड्डा ॲप वापरावे लागेल. अशी माहिती देण्यात आली आहे.

22500 मिळणार या तालुक्यातील शेतकऱ्यांची यादी पहा! Drought declared in Maharashtra talukas

 1. मुळशी
 2. पुरंदर.
 3. शिरूर.
 4. बेल्हे.
 5. बार्शी.
 6. करमाळा.
 7. माढा.
 8. माळशिरस.
 9. सांगोला.
 10. अंबड.
 11. बदनापूर.
 12. भोकरदन.
 13. जालना.
 14. मंठा.
 15. कडेगाव.
 16. खानापूर.
 17. मिरज.
 18. शिराळा.
 19. खंडाळा.
 20. वाई.
 21. हातकणंगले.
 22. गडहिंग्लज.
 23. औरंगाबाद.
 24. सोयगाव.
 25. अंबाजोगाई
 26. धारूर.
 27. वडवणी.
 28. रेणापूर.
 29. लोहार
 30. धाराशिव.
 31. वाशी.
 32. बुलढाणा.
 33. लोणार
 34. उल्हासनगर
 35. शिंदखेडा.
 36. नंदुरबार.
 37. मालेगाव.
 38. सिन्नर.
 39. येवला.
 40. बारामती.
 41. दौड.
 42. इंदापूर.

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360