सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान जाहीर मिळणार 35,500 रुपये अनुदान, पहा लगेच लाभार्थी यादी | Drought subsidy 2024

Drought subsidy 2024 अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने गुंतवणूक अनुदानाच्या स्वरूपात हंगामात एकदा मदत दिली जाते.

त्याचबरोबर मित्रांनो, याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या विविध मंजूर वस्तूही शेतकऱ्यांना विहित दरात पुरविल्या जातात. महसूल आणि वन विभागाच्या दिनांक 27.03.2023 च्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मापदंड आणि दर निश्चित करण्यात आले आहेत. वरील क्र. 5 च्या 09.11.2023 च्या शासन निर्णयानुसार, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात आली आहे.Drought subsidy 2024

Drought subsidy 2024

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Marathinews360