कौटुंबिक न्यायालय, मुंबई यांच्या माध्यमातून ‘सफाईगार’ या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी भरती, करा असा अर्ज Family Court Bharti 2024

कौटुंबिक न्यायालय मुंबई यांच्या माध्यमातून सफाईगार या असणाऱ्या पदासाठी एकूण चार जागा ह्या रिक्त आहे आणि त्या भरण्याकरिता (Family Court Bharti 2024) पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज हे या ठिकाणी मागवण्यात येत आहे. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनेच या ठिकाणी करायचा आहे. आणि एक जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची असणारी तारीख आहे.

  • वयाची अट – 18 वर्ष
  • मागासवर्गीय उमेदवार वय – 38 वर्षापेक्षा हे जास्त नसावे.
  • साधारण प्रवर्गाकरिता – ते 30 वर्षापेक्षा जास्त हे वय नसावे.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता – कौटुंबिक न्यायालय, प्रबंधक, मुंबई.

पदाचे नाववेतन
सफाईगार15,610/-
Family Court Bharti 2024
Family Court Bharti 2024

📣पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी

या असणाऱ्या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. आणि हा आज करत असताना अर्ज मध्ये काही अपूर्ण माहिती जर असेल तर तो अर्ज हा पात्र त्या ठिकाणी ठरवला जाईल. आणि अर्ज करत असताना अर्धा सोबत काही महत्त्वाची आवश्यक असणारे कागदपत्र व त्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. ध्येय तारखेच्या नंतर जर अर्ज प्राप्त झाला तर त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली जाणार नाही. एक जानेवारी 2024 अर्ज करण्याची असणारी शेवटची तारीख आहे. आणि अधिक या भरती संबंधित माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिराती पूर्णपणे वाचावी.

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons
Family Court Bharti 2024

Leave a Comment

Close Visit Marathinews360