Forecast Rain Maharashtra : आज ‘या’ भागात ‘कोसळधार’, पाऊस महाराष्ट्रासाठी IMD चा खतरनाक इशारा काय?

Forecast Rain Maharashtra मुंबई आणि उपनगरात रात्री अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. दादर, मुंबई सेंट्रल, परळसह अनेक भागात रिमझिम पाऊस पडत आहे. कल्याण डोंबिवली, ठाण्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात पाऊस पडत आहे

महाराष्ट्रातील पावसाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने आज महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई आणि उपनगरात रात्री अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. दादर, मुंबई सेंट्रल, परळसह अनेक भागात रिमझिम पाऊस पडत आहे. कल्याण डोंबिवली, ठाण्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात पाऊस पडत आहे, तर कोकणाला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री पाऊस आणि सकाळी विश्रांती अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. हवामान खात्याने आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.Forecast Rain Maharashtra

Forecast Rain Maharashtra

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360