Gharkul Yojana तात्काळ घरकुल होणार मंजूर ! मोदी आवास योजना सुरू, हे 8 कागदपत्र लागणार ! या सर्व लोकांना मिळणार घरकुल

Gharkul Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचा ज्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ हा मिळालेला नाही त्यांना देखील घरकुल हे देण्याकरिता शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजने त्याप्रमाणेच आता या ठिकाणी मोदी आवास योजना घरकुल या योजनेच्या माध्यमातून तात्काळ लाभार्थ्यांना घरकुल ही देण्यात येणार आहे. तर हे पहा मित्रांनो कोणकोणत्या लोकांना हे घरकुले येणार आहेत ते देखील पहा.Gharkul Yojana

Gharkul Yojana

Gharkul Yojana यामध्ये घरकुल बांधण्याकरिता अनुदान हे किती मिळेल व या असणाऱ्या मोदी आवास योजनेचा लाभ हा घेण्याकरिता कोणती आहेत ती आठ कागदपत्रे लागणारी आणि या असणाऱ्या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय देखील शासनाने म्हणजेच जीआर देखील या ठिकाणी निर्गमित हा केला आहे. तेव्हा आपण या असणाऱ्या जर विषयी सविस्तर प्रकारचे सर्व माहिती या खालील पोस्टमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्यातील असणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील ज्या ज्या लोकांनाही घरकुले मिळालेले देखील नाही अशा लोकांना ही घरकुले देण्याकरिता आपल्या राज्यांमध्ये मोदी आवास योजना ही देखील राबवण्यात शासनाने ह्याला मंजुरी दिली आहे. आवाज प्लस मधील प्रतीक्षा असणाऱ्या यादी त नाव असलेले लाभार्थी हे आवाज प्लस प्रणालीच्या माध्यमातून नोंद झालेली परंतु ते ऑटोमॅटिक सिस्टमच्या माध्यमातून हे रिजेक्ट झालेले असणारे पात्र लाभार्थी व जिल्हा निवड समितीने शिफारस केले असलेले लाभार्थी हे सुद्धा या असणाऱ्या मोदी आवास योजने करिता पात्र असतील. त्याच्यानंतर या योजनेच्या असणारे स्वरूप नेमके कसे असणार आहे. राज्यातील असणाऱ्या इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील पात्र असलेले लाभार्थ्यांना घर हे नवीन बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या त्यांच्या कच्च्या घराचे हे पक्क्या घरात रूपांतर करण्याकरिता त्यांना एक लाख वीस हजार रुपये हे आर्थिक असे सहाय्य उपलब्ध करून देखील देण्यात येणार आहे.Gharkul Yojana

Gharkul Yojana

तसेच या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना 269 किमान चौरस फूट एवढे क्षेत्रफळ हे बांधकाम करण्याच्या साठी आवश्यक के राहील. त्यानंतर लाभार्थ्याची असणारी निवड ही ग्रामसभेच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येईल आणि लाभार्थ्याची स्थळ पाणी यापूर्वी झाली नसेल तर अशा देखील लाभार्थ्यांची स्थळ पाहणी ही ही देखील करण्यात येईल व ग्रामसभेच्या माध्यमातून निवड करण्यात आले असलेल्या लाभार्थ्याची छाननी तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून ही करण्यात येईल तर आता मित्रांनो कोण कोणते असणारे लाभार्थी हे या असणाऱ्या मोदी आवास योजनेसाठी पात्र होणार आहेत.

महत्त्वाची कागदपत्र Gharkul Yojana

  • रेशन कार्ड
  • जॉब कार्ड
  • स्वतःचे बँक पासबुक
  • निवडणूक ओळखपत्र
  • विद्युत बिल
  • सातबारा उतारा
  • जातीचा दाखला
जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

या सर्व कागदपत्राची एक एक झेरॉक्सही तुम्हाला लागणार आहे यासाठी अनेक कागदपत्र हे देखील आहेत परंतु ही महत्त्वाची सहा कागदपत्र तुमच्यासाठी एकदम उपयुक्त आणि तुमच्याकडे उपलब्धही असतील त्यामुळे ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत आणि ही सर्वांकडे उपलब्धही असतात.

Leave a Comment

Close Visit Marathinews360