Gold rate : सोनं आज पुन्हा झाले स्वस्त, पहा सोन्याचे दर काय आहे नवीन दर

Gold rate – पहा नवीन काय आहेत दर…

Gold rate 5 January 2024 आज शुक्रवारी भारतीय सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण ही झाली. बहुतेक देशांमधील ज्वेलरी मार्केटमध्ये 500 ते 800 रुपयांनी सोन्याचे दर हे घसरले आहेत. आणि काही बहुतांश शहरांमध्ये 63 हजार रुपयांवर हा सोन्याचा भाव वर आहे. दिल्ली एनसीआर येथे 63 हजार 400 रुपये एवढा सोन्याचा दर आहे. आणि चेन्नई सारख्या शहरात 64 हजार 930 रुपये एवढा सोन्याचा दर आहे. चांदी 78 हजार 600 रुपयांवर दर हे आहेत. आजचा सोन्याचा दिल्लीतील दर हे 22 कॅरेट सोनी याचा भाव 58 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता परंतु 24 कॅरेट साठी 63 हजार 400 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढे ग्राहकांना मोजावे लागतील.

Gold rate 5 January 2024

आजचा मुंबईतील सोने दर 22 कॅरेट सोन्याची रिटेल किंमत ही मुंबईत 58 हजार रुपये व 24 कॅरेट सोन्याची असणारी किंमत ही 63 हजार 270 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे.

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

आजचा सोन्याचा दर चेन्नई सारख्या शहरात चेन्नई २२ कॅरेट साठी सोन्याचा दर हे 58 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता परंतु 24 कॅरेट सोन्याची असणारी किरकोळ किंमत प्रति 10 ग्रॅम 63 हजार 930 रुपये एवढे आहे.

Leave a Comment

Close Visit Marathinews360