Gold Rate today : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याची दर 64 हजार रुपयांवर, पहा तुमच्या जवळच्या शहरातील सोन्याच भाव…

देशामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (Gold Rate today) सराफ बाजारात असणारा सोन्याचा भाव 64 हजार रुपयांच्या आसपास हा भाव राहिलेला आहे. दिल्लीमध्ये 64 हजार एवढा सोन्याचा दर हा खाली राहिलेला आहे. चेन्नई सारख्या शहरांमध्ये 64 हजार रुपयांच्या वर अजूनही दर आहे. तर चांदीचा दर हा 78 हजार 300 रुपये एवढा या ठिकाणी झालेला आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीमध्ये 58 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. यामध्येच ग्राहकांना 24 कॅरेट सोन्यासाठी 63 हजार 970 रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतील. 22 कॅरेट सोन्याची किंमत ही मुंबईमध्ये 58 हजार 500 रुपये एवढी आहे. 24 कॅरेट सोन्याची असणारी किंमत 63 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी असेल. आणि 22 कॅरेट सोन्याचा दर चेन्नई सारख्या शहरांमध्ये 59 हजार 100 रुपये तर 24 कॅरेट असणाऱ्या सोन्याची किंमत ही 64 470 एवढी असणार आहे.

महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे असणारे दर.

Gold Rate today
जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360