सोना झालं स्वत पहा आज सलग दोन-तीन दिवसापासून सोन्याची घसरण, पहा लगेच 10 ग्राम सोन्याचा काय आहे भाव..Gold silver price

Gold silver price सोन्याच्या दरात आज सलग दोन तीन दिवशी घसरण झाली आहे.आज सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरला. बुधवारी 10 जुलै रोजी चेन्नईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73,840 रुपये होता. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम राजधानी दिल्लीत 73,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि मुंबईत 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलो चांदीची किंमत 94,400 रुपये आहे. जाणून घेऊया देशातील 12 प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,190 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत दिल्लीत आहे 67,590 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 67,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 73,240 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम आहे.Gold silver price

पहा खाली काही बड्या शहरांमधील सोन्याचे भाव..👇

Gold silver price
Gold silver price

Leave a Comment