शिंदे सरकारची मोठी घोषणा.! थेट 2 लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार; पहा लगेच संपूर्ण माहिती Goverment scheme

Goverment scheme मित्रांनो नमस्कार, गोपीनाथराव मुंडे किसान अपघात विमा योजना ही डिसेंबर 2019 पासून महाराष्ट्रात लागू ही करण्यात आली आहे. ही योजना सध्या बंद आहे आणि योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. तर आपण या बातमीत पाहणार आहोत. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा ह्या योजनेचे नाव बदलून ते आता “गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात संरक्षण अनुदान योजना” असे या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

मात्र, या योजनेबाबत नवीन शासनाचा जीआर जारी करण्यात आला असून काही अटी व शर्तीनुसार शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तरी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत संबंधित कुटुंबीयांनी साध्या कागदावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा. तसेच त्यांनी अपघाताची माहिती देणारा तपशीलवार अर्ज लिहिल्यास ते पात्र आहेत. मृत्यू अपघाती होता की अपंगत्वामुळे वगैरे लिहावे. याशिवाय प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्याला गोपीनाथराव मुंडे शेतकरी योजनेंतर्गत लाभ मिळू शकतो. सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लेखावर क्लिक करा…,Goverment scheme

Goverment scheme

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. एखादा शेतकरी अपघातात कायमचा अपंग झाल्यास आर्थिक मदत केली जाईल. तसेच, शरीराचे दोन अवयव निकामी झाल्याने कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि अपघातात शरीराचा एक भाग निकामी झाल्याने कायमचे अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची आर्थिक मदत.

गोपीनाथ मुंडे किसान अपघात सहाय्य अनुदान योजनेचा पात्रता निकष काय आहे?

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. कुटुंबातील कोणताही सदस्य ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही परंतु शेतकरी कुटुंबातील आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो. परंतु त्याच वेळी अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.Goverment scheme

Goverment scheme

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360