318 रूपये भरा या योजनेत व मिळवा दर महिन्यालााच 5 हजार पेन्शन government scheme

government scheme – नमस्कार बंधूंनो एका कमीत कमी गुंतवणूक करून आपण आज जास्तीत जास्त नफा असलेल्या सरकारच्या एका योजनेबद्दल या ठिकाणी माहिती बघणार आहोत. त्यामुळे तुमच्या कविता खूपच फायद्याचीही अशी एक योजना असेल. ही योजना तुम्ही काळजीपूर्वक संपूर्ण वाचावे.

सरकार सतत नवीन योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक अशा योजना या ठिकाणी काढत असते. त्याचबरोबर अशा या योजनेचा सर्वसामान्य नागरिक लाभ घेऊन अशा योजनेकडे आकर्षिले देखील जात आहे. चला तर मग मित्रांनो आपण अशीच एक असणारे भन्नाट व म्हातारपणामध्ये चांगलीच कामाला येणारी एक योजना बद्दलची संपूर्ण माहिती पाहूया.

government scheme

हे पण पहा…👉2023 Post Office Dam Dupatta Yojana Maharashtra | पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला मिळतोय दुप्पट परतावा ; किसान विकास पत्र योजना महाराष्ट्र

मित्रांनो या योजनेचे नाव म्हणजेच अटल पेन्शन योजना असे आहे. या योजनेसाठी तुम्हाला टपाल विभागात बचत खाते उघडावे लागते. व तुम्हाला या खात्यामध्ये ठराविक रक्कम दरमहा जमा करावी लागेल. व त्यानंतर वयाच्या 60 या वर्षानंतर तुम्हाला पेन्शन ही सुरू होते. आणि तुम्हाला किती रुपये हे या योजनेत गुंतवल्यास किती पेन्शन मिळते याची माहिती आपण खाली प्रमाणे पाहूया,government scheme

मित्रांनो जर तुम्हाला 60 वर्षानंतर हजार रुपये महिन्याला पेन्शन पाहिजे असेल तर महिन्याला या योजनेत तुम्हाला 42 रुपये ते 1318 रुपये हे तुमच्या असणाऱ्या वयानुसार या ठिकाणी जमा करावे लागतील. आणखी त्याच बरोबर जर साठ वर्षानंतर महिन्याला पाच हजार रुपये तुम्हाला पेन्शन हे हवे असेल तर या योजनेत 210 ते 6590 हे तुम्हाला तुमच्या असणाऱ्या वयानुसार या ठिकाणी जमा करावे लागतील.

टपाल या विभागात खाते उघडायचे कसे त्याची माहिती खालील प्रमाणे

मित्रांनो जर टपाल विभागात तुम्हाला या योजनेसाठी खाते हे उघडायचे जर असतील तर तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड व दोन फोटो हे टपाल विभागाच्या असणाऱ्या कर्मचारी यांच्याकडे दिली तर फक्त आणि फक्त दहा मिनिटात टपाल कार्यालयात तुमचे असणारे बचत खाते हे तुम्ही उघडू शकता. व त्याच्यानंतर या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात देखील करू शकता.

दरमहा निश्चित रक्कम ही योजनेमध्ये जमा करावी लागते. त्याचबरोबर यामध्ये दरमहा तुम्ही जर 500 रुपये एवढी गुंतवणूक या ठिकाणी करत असाल व एका महिन्यात तुमच्याकडून एवढी रक्कम भरण्यात आली तर 1 टक्का दंड हा तुम्हाला लागतो. त्याचबरोबर मित्रांनो या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही 18 वर्षापासून ते 40 वर्षे पर्यंत खाते हे उघडू शकतात.government scheme

मित्रांनो हे लक्षात ठेवा की तुमच्या वयानुसार गुंतवणूक ही या योजनेतून करावी लागते. त्याचबरोबर 60 वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम पाहिजे. हे तुम्हाला त्यानुसार रक्कम ही दरमहा भरावी लागते. या योजनेचे असणारे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कोणावरही अवलंबून न राहता वयोवृद्ध नागरिकांना या योजनेचा फायदा होतो. यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही योजना सुरू केली आहे.government scheme

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360