Hawan andaz Update: पुढील 24 तासात महाराष्ट्रात कसा असेल पाऊस पहा महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

Hawan andaz Update पावसाची शक्यता आहे. स्थानिक परिस्थितीमुळे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

कोकण किनारपट्टीवर पाऊस

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. मुंबई, उपनगरे आणि ठाणे येथे क्वचितच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, परंतु मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.

तालुका पातळीवरील पावसाचा अंदाज Hawan andaz Update

कराड, खटाव, कोरेगाव, वाई, खंडाळा, फलटण, बारामती, दौंड, इंदापूर, दहिवडी, माळशिरस, करमाळा, माढा, बार्शी, परंडा, भूम, वाशी, कळंब, पाटोदा, अंबाजोगाई, केंज, परळी, गंगाखेड, पालम, लोहा. नांदेड, मुखेड, मालेगाव, देवळा, चांदवड, कळवण, सटाणा, साक्री, दिंडोरी, अकोट, तेल्हारा, धारणी, चिखलदरा, तासगाव, विटा, आटपाडी, पलूस, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ आणि नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, पैठण तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.Hawan andaz Update

Hawan andaz Update

Leave a Comment

Close Visit Marathinews360