या भागात येत्या 24 तासामध्ये मुसळधार असा पावसाचा अंदाज, पहा लगेच IMD weather forecast update

IMD weather forecast Update हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, येत्या २४ तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड रत्नागिरी जिल्हा आणि ठाणे आणि मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.IMD weather forecast Update

IMD weather forecast update

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360