Khadya Telache Bhav : खाद्यतेलाच्या भावात वाढ आता एवढ्या रुपयांना 1 लिटर मिळेल पहा प्रति लिटर दर ? पहा लिस्ट

Khadya Telache Bhav आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि कामाची माहिती घेऊन आलो आहोत. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ होते.

आज आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीननंतर सूर्यफूल तेलाची प्रति लिटर किंमत काय आहे? आम्ही शोधून काढू. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा, आणि तुमच्या बांधवांना नक्की शेअर करा.

सध्या लग्न सराई सुरू झाली असून खाद्यतेलाची मागणी वाढल्याने गेल्या दहा दिवसांत तेलाच्या किमती १३ रुपयांनी वाढल्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. गेल्या चार महिन्यांत खाद्यतेलाचे दर स्थिर होते.Khadya Telache Bhav

📢 हे पण वाचा..आजचे सोयाबीन, तूर बाजार भाव, बाजारात तुरीची आवक घटली आणि त्यामुळे बाजार भाव देखील घटला, todays tur soybean market pricessddgd

गेल्या 10 ते 15 दिवसांत खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत तेलाच्या दरात 13 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे.

आता लग्नसराईचे दिवस सुरू झाल्याने तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून मागणी वाढल्याने तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

मलेशियामधून सोयाबीन आणि पाम तेल आयात केले जाते, मलेशियामध्ये कमी उत्पादनामुळे तेलाच्या किमती वाढतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सूर्यफूल तेलाच्या आरोग्याच्या फायद्यांमुळे ग्राहकांकडून तेलाची मागणी वाढली आहे. खाद्यतेलाच्या किमती किती आहेत हे तुम्ही खाली पाहू शकता.Khadya Telache Bhav

प्रति लिटर पूर्वीचे आणि नवीनतम दर दिले आहेत

  • सोयाबीन तेलाची किंमत:- रु.99 आणि रु.113
  • पाम तेलाची किंमत :- रु.98-113
  • सूर्यफूल तेलाची किंमत :- रु.116-123
  • शेंगदाणा तेलाची किंमत:- रु. 180-187
  • करडई तेलाची किंमत :- रु. 210-210
  • खाद्यतेलाचे भाव असे आहेत.Khadya Telache Bhav
Khadya Telache Bhav

Leave a Comment

Close Visit Marathinews360