लाडकी बहिण योजनेचा लाभ एका कुटुंबांतील किती महिलांना मिळणार, पहा लगेच,Ladki bahin 7 rules update

Ladki bahin 7 rules update लाडकी बहिन योजनेचा लाभ कुटुंबातील किती महिलांना होईल?

अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहिन योजना जाहीर केल्यानंतर या योजनेत घालण्यात आलेल्या अटींमुळे महिलांचे हाल होत आहेत. मात्र महिला आणि विरोधी पक्षांच्या मागणीनुसार राज्य सरकारने लाडकी बहिन योजनेत 07 मोठे बदल केले आहेत.

लाडकी बहिन योजनेबाबत महिलांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एका कुटुंबातील किती महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळणार आहे.एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच कुटुंबातील अविवाहित महिलेला लाडकी बहिन योजनेचा लाभ घेता येणार आहे.Ladki bahin 7 rules update

Ladki bahin 7 rules update

एका कुटुंबातील दोन महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच कुटुंबातील अविवाहित महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाडकी बहिन योजनेत खालील ०७ महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

  1. महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 होती, आता ही वयोमर्यादा 21 वरून 65 करण्यात आली आहे.
  2. कुटुंबात पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असल्यास कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते, आता जमिनीची अट रद्द करण्यात आली आहे.
  3. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती ती आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.अर्जाचा कालावधी 2 महिने असेल…
  4. पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
  5. लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास, रेशनकार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षांचा जन्म दाखला यांसारख्या ओळखीचा पुरावा स्वीकारला जाईल.
  6. कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळेल.Ladki bahin 7 rules update
Ladki bahin 7 rules update

Leave a Comment

Close Visit Marathinews360