Ladki bahin beneficiary list: महिलांसाठी आनंदाची बातमी! प्रतीक्षा संपली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहिन योजनेत खात्यात 3000 रुपये जमा होऊ लागले, मिळाले का ते तपासा
सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात 17 तारखेपर्यंत पैसे जमा केले जातेय.हे पैसे तुम्हाला १७ तारखेपर्यंत मिळतील. आता हा पैसा काही जिल्ह्यांमध्ये जमा केला जात आहे. काही महिलांच्या खात्यातही हे पैसे आले आहेत. आता फक्त आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. 14, 15, 16, 17 तारखेला खात्यात जमा होतील. पैसे हे वाटप काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाले ही आहे, जर ते तुम्हाला मिळाले नसेल तर ते 17 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.
परंतु काही महिला पात्र आहेत आणि त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत आणि त्यांना तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याचा संदेश मिळतो. काही लोकांना संदेश प्राप्त झाला आहे जसे आपण खाली पाहू शकता. त्यांनी कृपया बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करावे.बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करताना तुम्हाला डीबीटी सीडिंग डीबीटी सीडिंग म्हणून लिंक करायचे आहे.Ladki bahin beneficiary list