5 लाखांपर्यंतचे कर्ज फक्त दोन टक्के व्याजदराने मिळणार करा लगेच असा अर्ज.Low percentage loan

Low percentage loan राज्यातील दिव्यांगांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासनाने पाच लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत दिव्यांगांना दोन टक्के व्याजदराने एक लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.

या योजनेचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करू शकतात.

दिव्यांगांना ५० हजार ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ 50 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजदराने देईल.

दोन टक्के वार्षिक व्याज दरासह 50 हजार रुपये वैयक्तिक थेट कर्ज योजना

50,000 रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा व्याज दर सहा टक्के आहे आणि कर्जाची परतफेड सहा वर्षांत करावी लागेल.

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन, दिव्यांग व्यक्ती किराणा, जनरल स्टोअर, कापड दुकान, झेरॉक्स इत्यादींसह त्यांच्या आवडीचा व्यवसाय सुरू करू शकते.Low percentage loan

अर्ज माहिती

कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सामाजिक न्यायालयातील महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ कार्यालयात अर्ज करावा.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र
UDID कार्ड
वयाचा पुरावा
स्थानाचा पुरावा
आधार कार्ड
पेन कार्ड
प्रमाणपत्र नाह
प्रकल्प अहवाल

या ठिकाणी प्रमाणपत्रे आदी कागदपत्रांची यादी लागणार आहे.Low percentage loan

Low percentage loan

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360