Maharashtra E Ration Card : तुम्हाला मिळेल का शासनाकडून ई राशन कार्ड ? काय फायदा होणार ? वाचा पटकन डिटेल्स

Maharashtra E Ration Card नागरिकांना आता शासनाकडून ई-रेशनकार्ड रेशनकार्ड मिळणार, फाडण्याचा त्रास नाही, व्यवहाराचा त्रास नाही, सरकारने शिधापत्रिकेची छपाई बंद केली असून

आता नवीन प्रणालीनुसार ई-रेशन कार्ड (ऑनलाइन) ) लाभार्थ्यांना देण्यात येईल. नवीन नावांची नोंदणी किंवा नावे कमी करण्याची प्रक्रिया आता ई-रेशन कार्डद्वारे केली जाणार

असल्याची माहिती नायब तहसीलदार कमल मनोरे यांनी दिली. अंत्योदय, अन्न सुरक्षा आणि शेतकरी या तीन वेगवेगळ्या योजनांतर्गत सरकार लाभार्थ्यांना धान्य पुरवते. शासनाकडून मागणीनुसार लाभार्थ्यांना रेशनकार्डचा पुरवठा करण्यात येत होता. Maharashtra E Ration Card

📢 हे पण वाचा...आनंदाची बातमी ! रेशन कार्डधारकांची राज्यातील यादी या महिन्याची जाहीर, पहा नाव तुमचं आलं का ? वाचा डिटेल्स सर्व

मात्र सर्व शासकीय कामे आता ऑनलाइन होत आहे. शासनाने शिधापत्रिकांची छपाई आता बंद हि करून ई-रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन शिधापत्रिका दिली जाणार नसून त्याऐवजी ई-रेशन कार्ड देण्यात येणार आहेत.

यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना मोफत ई-रेशन कार्ड मिळणार आहे. शिवाय शिधापत्रिकेत दुरुस्ती करणे, नावे वाढवणे-कमी करणे ही सर्व कामे ऑनलाइन केली जाणार आहेत. Maharashtra E Ration Card

ज्या कुटुंबाला शिधापत्रिकेवरील नावे हटवायची किंवा वाढवायची आहेत त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. नायब तहसीलदार कमल मनोरे यांनीही ऑनलाइन ई-रेशन कार्ड काढण्याचे आवाहन केले आहे.

📢 हे पण वाचा…खुशखबर शेतकऱ्यांसाठी ! कोणत्या तारखेला जून महिन्यात मान्सूनचे होणार आगमन ? पंजाबरावांचा नवा अंदाज, कसा राहील मान्सून

दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सिल्लोड येथील पुरवठा विभागाला ई-रेशनकार्डचे वितरण ऑनलाइन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियोजन सुरू आहे.Maharashtra E Ration Card

Maharashtra E Ration Card

Leave a Comment

Close Visit Marathinews360