Mandhan Yojana online: शेतकऱ्याला दरमहा या सरकारी योजनेअंतर्गत मिळणार 3000 रुपये, असा करा अर्ज !

Mandhan Yojana online: शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना वेळेची वेळी ह्या लोकांसाठी राबवत असते. आणि अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान मानधन योजना ही एक योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेचा महत्त्वाचा लाभ हा घेण्याकरिता दरमहा 55 रुपये हे अर्जदारांना या ठिकाणी जमा करावे लागतात. तसेच यामध्ये वयाचे साठ वर्षे हे पूर्ण झाल्यानंतर, अर्ज करणाऱ्या अर्जदाराला यामध्ये 3000 रुपये हे दरमहा या माध्यमातून दिले जातात. या असणाऱ्या गुंतवणूक योजनेमध्ये, शासन या असणाऱ्या बचत का त्यांना त्यांच्या असणाऱ्या मासिक रकमेच्या बरोबरच रक्कम देखील जमा करते.

तर हा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार? Mandhan Yojana online

  • रिक्षा चालक
  • चांभार
  • शिंपी
  • गाडी ड्रायव्हर
  • मजूर
  • घरकाम करत असलेले कामगार
  • आणि भट्टी कामगार

वरील दिलेले सर्व व्यक्ती या योजनेचा महत्त्वाचा लाभ हा घेऊ शकतात.(Mandhan Yojana online)

यामध्ये लाभार्थी जर मयत झाला तर पैसे मिळतात का?

तर बघा यामध्ये लाभार्थी अर्जदार हा या ठिकाणी जर मयत झाला तर त्याचे असणारे पैसे हे या ठिकाणी कुठेही जात नाहीत. त्यामुळे यामध्ये जर अर्जदार लाभार्थ्यांचा हा काही कारणास्तव जर मृत्यू हा झाला तर त्याच्या असणाऱ्या पत्नीला योजनेमध्ये योगदान देऊन याची पेन्शन देखील तिला मिळू शकते. (Mandhan Yojana online) जर यामध्ये लाभार्थी असणाऱ्या पत्नीला ही योजना जर पुढे चालू ठेवायची जर नसेल, तर तिला असणारी सर्व रक्कम व्याजाच्या बरोबर त्या ठिकाणी परत केली जाईल.

दरमहा आपण किती बचत ही करावी?

  • 18 वर्षापेक्षा जर जास्त तुमचे वय असल्यास, तुम्हाला दरमहा यामध्ये 55 रुपये हे या ठिकाणी जमा करावे लागतात.
  • त्याच बरोबर उमेदवारांना 29 वयाच्या असणाऱ्या लोकांना यामध्ये शंभर रुपये प्रमाणे हे या ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे.
  • याविषयी 40 वर्षाचे तुम्ही या ठिकाणी असाल तर तुम्हाला दोनशे रुपये याप्रमाणे दर महिन्याला जमा करावे लागतील.
  • यामध्ये महत्त्वाचं लक्षात घ्या की दरमहा सारखा तुम्ही तुमच्या पेन्शन खात्यामध्ये टाकलेले रक्कम ही जमा करेल.

महत्त्वाची कागदपत्रे यासाठी कोणती लागतात?

  • ओळखपत्र
  • बँक खात्याचे पासबुक
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

योजनेसाठी लागणारी महत्त्वाची पात्रता काय Mandhan Yojana online

  1. यामध्ये असंघटित असणाऱ्या क्षेत्रात काम करत असलेला कुठलाही मजूर या योजनेचा महत्त्वाचा लाभासाठी अर्ज हा या ठिकाणी करू शकतो.
  2. आणखी एक यामध्ये अर्जदाराचे असणारे मासिक उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा अधिक या ठिकाणी नसावे.
  3. यामध्ये अर्जदार 18 ते 40 या वर्षांपर्यंतच असावा.
  4. अर्जदार दाता आणि करता यामध्ये नसला पाहिजे.
  5. आधार क्रमांक, मोबाईल फोन नंबर आणि बचत असणारे खाते हे यामध्ये आवश्यक आहे.

या मानधन योजने करिता अर्ज हा कशा पद्धतीने करावा?

  • शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर maandhan.in जा तिथे क्लिक करा.
  • एकदा लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर, पृष्ठावरील स्वतःची नोंदणी करा या ठिकाणी दाबा.
  • आता तेथे तुमचा असणारा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर तुम्हाला आलेला OTP या माध्यमातून नोंदणी तेथे करा.
  • त्यानंतर, ऑनलाईन फॉर्म मध्ये विनंती केली गेलेली सर्व तपशील हा फॉर्म भरून तेथे सबमिट करा.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी 100 टक्के अनुदान, येथे करा लगेच अर्ज

Leave a Comment