MSRTC New update: राज्य एसटी महामंडळ यांचा एक मोठा निर्णय, मुलांपासून ते वयोवृद्धांना एसटीचे तिकीट हे मोफत प्रवास

MSRTC New update राज्य शासनाने काही दिवसापूर्वीच एसटीच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत ही महिलांसाठी जाहीर केलेली होती. व त्यानंतर प्रचंड असा प्रतिसाद देखील एसटीच्या योजनेला महिला भगिनींनी दिलेला आहे. आणि एसटीच्या तिजोरीत देखील मोठ्या प्रमाणात हा नफा झालेला आहे.

MSRTC New update

हे पहा..👉Drought-hit Board of Revenue: राज्यामध्ये 220 महसूल विभागात आणखीन दुष्काळ जाहीर, पहा लगेच यादी

सार्वजनिक वाहतुकीचा देखील प्रवाशांनी अधिक वापर हा करावा. याकरिता आणखीन एक योजना सरकारने या ठिकाणी आणलेली आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वांना या योजनेत मोफत असा प्रवास एसटीमध्ये करता येणार आहे.

सवलतीच्या तिकिटांमध्ये महिला भगिनींसाठी वेगळा रंग हा तिकिटाचा असेल. यामध्ये अपघात निधीवर व प्रवासी भाडे यावर जीएसटी हा लागू होईल. तुमचे तिकीट जर हे 10 रुपये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 रुपये व 2 रुपये कर अशी सवलत या ठिकाणी मिळेल. म्हणजेच तुम्हाला या तिकिटासाठी फक्त 7 रुपये हे मोजावे लागतील.

राज्यामधील 36 जिल्ह्यात कुठेही प्रवास हा करता येणार येतो. परंतु जर राजा बाहेर हे जायचे असेल तर त्या ठिकाणी वेगळे भाडे हे तुम्हाला द्यावे लागेल. म्हणजेच मुंबई ते हैदराबाद असा प्रवास जर तुम्ही या ठिकाणी करत असाल, तर तुम्हाला ही असणारी सवलत फक्त महाराष्ट्राच्या असणाऱ्या सीमेपर्यंतच दिली जाईल, व त्यानंतर संपूर्ण तुम्हाला जारी त्या ठिकाणी केले जाईल.

Leave a Comment

Close Visit Marathinews360