राज्यातील नमो शेतकरी योजनेचे नवीन याद्या जाहीर, पहा लगेच येथे याद्या Namo shetkari Nidhi list

Namo shetkari Nidhi list 24/जून/2024 पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकार नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करेल.तसेच या पुढील हप्त्याची तारीख कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवणार आहेत. या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बॅक अकाउंटमध्ये आधार लिंक आणि ई-केवायसी असणे आवश्यक आहे आणि जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता मिळेल.

नमो शेतकरी योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही तुमची नमो शेतकरी योजना स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता…

महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेची स्वतंत्र वेबसाइट सुरू केली आहे. स्थिती तपासण्यासाठी https://nsmny.mahait.org/ या वेबसाइटला भेट द्या. नंतर लाभार्थी राज्यांवर क्लिक करा आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. कॅप्चा कोड टाका आणि Get Data वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याचे संपूर्ण तपशील दाखवले जातील

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुमच्या गावाची यादी पाहण्यासाठी pmkisan.gov.in/ वर जा आणि नंतर लाभार्थी राज्यांवर क्लिक करा. राज्य, जिल्हा, तालुका, गावाचे नाव निवडा आणि get data वर क्लिक करा येथे तुम्हाला PM किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल. या यादीतील सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.Namo shetkari Nidhi list

Namo shetkari Nidhi list

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360