सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना अंतर्गत 2000 नाहीतर 4000 रुपये मिळणार, पहा लगेच शेतकऱ्यांची लाभार्थी यादी…Namo Shetkari Scheme 2024

Namo Shetkari Scheme 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व गरीब शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्याचबरोबर मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखीच योजना राज्यात नमो शेतकरी योजना म्हणून लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्याचबरोबर या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला. त्याचबरोबर २८ फेब्रुवारी रोजी दोन हप्ते जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.परंतु हा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही.Namo Shetkari Scheme 2024

त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये कारण ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यात लवकरच 4000 हजार रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारने विदर्भाला हा हप्ता देण्यासाठी १७२० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला होता.

Namo Shetkari Scheme 2024

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता देखील त्याच दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झाला नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांना फक्त खालील लिंकवर क्लिक करावे लागेल. तुमचेही नाव जर या लाभार्थी यादी मध्ये असेल तर काहीही करण्याची तुम्हाला गरज नाही.Namo Shetkari Scheme 2024

Namo Shetkari Scheme 2024

Leave a Comment

Close Visit Marathinews360