Nuksan Bharpai KYC : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तब्बल 206 कोटींची मंजूर पहा तालुकानिहाय लगेच यादी, पहा तुमचं नाव

Nuksan Bharpai KYC शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या जिल्ह्यातील एक लाख ८८,३६८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २०६ कोटी रु.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी बाधित शेतकऱ्यांची जिल्हानिहाय व तालुकानिहाय मंजूर रक्कम या ठिकाणी वितरित करण्यात आली आहे.

मात्र, नुकसानभरपाई हेक्टरी 36 हजार रुपये मिळणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती पाहू.

गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.Nuksan Bharpai KYC

📢 तालुक्यानुसार शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा!

त्यानुसार जिल्ह्यातील खराब हवामानामुळे नुकसान झालेल्या 1 लाख 48 हजार 368 बाधित शेतकऱ्यांना 206 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

आता हा निधी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील 2 लाख 64 हजार 194 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.Nuksan Bharpai KYC

1 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता संपूर्ण राज्यासाठी 2 हजार 109 कोटी 12 लाख 2 हजार रुपयांचा निधी 31 जानेवारी रोजी मंजूर करण्यात आला.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासाठी 206 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. आता या शासनाच्या नवीन नियमानुसार जिरायती व फळबागा, फळपिकांच्या नुकसानीची भरपाई

तीन हेक्टर मर्यादेत अनुक्रमे 13,600 रुपये, 27,000 रुपये आणि 36,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल.

कोणत्या तालुक्यासाठी किती रक्कम आहे?. या प्रक्रियेनंतर बळीराजाच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. तंतोतंत या e KYC साठी आणि नंतर त्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक

त्यांना E KYC करणे आवश्यक आहे. या संदर्भात तालुकानिहाय यादी पाहण्यासाठी खालील माहितीवर क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता.Nuksan Bharpai KYC

Nuksan Bharpai KYC

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360