आज कांदा बाजार भावात तब्बल 320 रुपयांनी घसरण, काहीच दिवसात कांद्याच्या भावात होणार मोठ्या प्रमाणात वाढ Onion Rate Today

Onion Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या बातमीत आपण सर्व जिल्ह्यातील कांदा पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत. प्रिय शेतकरी मित्रांनो, आज अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आणि त्याचवेळी जालन्या बाजार समितीत आज कांद्याचे भाव 450 रुपयांनी घसरले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

पण, शेतकरी मित्रांनो, येत्या पंधरा दिवसांत कांद्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर सरकार लवकरच कांद्यावर कारवाई करणार असल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

शेतकरी मित्रांनो, खालील सर्व जिल्ह्यांतील कांद्याचे आजचे बाजारभाव पहा…Onion Rate Today

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/06/2024
कोल्हापूरक्विंटल618380032001700
जालनाक्विंटल10231501500700
छत्रपती संभाजीनगरक्विंटल2415120026001900
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल12391230030002650
खेड-चाकणक्विंटल300150027002200
साताराक्विंटल235100032002100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8930100032502200
कराडहालवाक्विंटल198100022002200
सोलापूरलालक्विंटल2402750034002400
जळगावलालक्विंटल64550227501612
नागपूरलालक्विंटल3500250032003025
साक्रीलालक्विंटल3200190026002300
भुसावळलालक्विंटल23170022001800
हिंगणालालक्विंटल2260026002600
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल468140026002000
पुणेलोकलक्विंटल15000100030002000
पुणे- खडकीलोकलक्विंटल10130025001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3220032002700
पुणे-मोशीलोकलक्विंटल872100022001600
मलकापूरलोकलक्विंटल200150027602100
जामखेडलोकलक्विंटल48710030001550
कामठीलोकलक्विंटल18100020001500
कल्याणनं. १क्विंटल3280034003100
नागपूरपांढराक्विंटल3000270033003150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100030024762350
नाशिकउन्हाळीक्विंटल4263100029512150
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल14500100027002450
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200090025502300
सिन्नरउन्हाळीक्विंटल242050031002400
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल112650025422400
कळवणउन्हाळीक्विंटल2280080029002200
चांदवडउन्हाळीक्विंटल10500100027802380
मनमाडउन्हाळीक्विंटल1500100125602250
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980070029162500
रामटेकउन्हाळीक्विंटल20180020001900
Onion Rate Today
Onion Rate Today

Leave a Comment

Close Visit Marathinews360