आज मोठ्या प्रमाणात कांदा बाजार भावात वाढ., पहा लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव..Onion Rate Today

Onion Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या बातमीत आपण सर्व जिल्ह्यातील कांदा पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण किमान बाजारभाव, कमाल बाजारभाव, सामान्य बाजारभाव, विविधता/प्रत, कांद्याची आवक अशी संपूर्ण माहिती पाहू. तर ही बातमी पूर्ण वाचा.

शेतकरी मित्रांनो, बारामती बाजार समितीत आज ५१५ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. व या बाजार समितीमध्ये कांद्याचा किमान बाजारभाव 1650 रुपये व कमाल बाजारभाव 2500 रुपये व सर्वसाधारण बाजारभाव 2000 हजार रुपये आहे.

तसेच इतर सर्व जिल्ह्यांतील आजचे कांदा बाजार भाव तुम्ही खाली पाहू शकता…Onion Rate Today

Onion Rate Today

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit Marathinews360