आज कांदा बाजारभावात अधिक आवक, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव.. Onion Rate Today

Onion Rate Today आज राज्यातील बाजार समितीत 01 लाख 15 हजार 360 क्विंटल कांद्याची (कांदा मार्केट) आवक झाली. नाशिक जिल्ह्यात 62 हजार 361 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला सरासरी 1900 ते 2650 रुपये भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1650 ते 3 हजार 50 रुपये भाव मिळाला.

पणन मंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 10 जुलै रोजी सामान्य कांद्याला सरासरी 02 हजार ते 2870 रुपये दर मिळाला. एकट्या चंद्रपूर-गंजवड बाजार समितीत 3250 रुपये दर होता.सोलापूरच्या बाजारात आज 11 हजार 880 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या बाजारात 2600 रुपये, नागपूर बाजारात 2600 रुपये, साक्री बाजारात 2650 रुपये, तर बारामती धाराशिव व भुसावळ बाजारपेठेत प्रत्येकी 2500 रुपये भाव आहे.

उन्हाळ कांद्याच्या दरात आज पुन्हा घसरण दिसून आली. येवला बाजारात 2700 रुपये, नाशिक बाजारात 2600 रुपये, लासलगाव बाजारात 2851 रुपये, सिन्नर बाजारात 2750 रुपये, संगमनेर बाजारात 1650 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2900 रुपये, दिंडोरी बाजारात 03 हजार 50 रुपये आणि दिंडोरी बाजारात 2950 रुपये असा भाव होता. दिंडोरी बाजारात. Onion Rate Today

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/07/2024
कोल्हापूरक्विंटल4382154033002200
अकोलाक्विंटल200200030002500
छत्रपती संभाजीनगरक्विंटल658870028001750
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल7408250031002800
खेड-चाकणनग400200032002500
विटाक्विंटल40250030002750
साताराक्विंटल100250030002750
सोलापूरलालक्विंटल1534140038002700
धुळेलालक्विंटल76550028702200
जळगावलालक्विंटल31075028271825
धाराशिवलालक्विंटल14250033002900
साक्रीलालक्विंटल3300240029502750
भुसावळलालक्विंटल11220028002500
हिंगणालालक्विंटल5200035002750
पुणेलोकलक्विंटल11433120032002200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13230030002650
पुणे-मोशीलोकलक्विंटल546120024001800
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल700265030502800
मलकापूरलोकलक्विंटल240200025002300
वडगाव पेठलोकलक्विंटल120250032002900
शेवगावनं. १क्विंटल920280036003000
कल्याणनं. १क्विंटल3280030002900
शेवगावनं. २क्विंटल440200027002500
शेवगावनं. ३क्विंटल1130100018001500
हिंगणापांढराक्विंटल1200020002000
येवलाउन्हाळीक्विंटल5000130029002750
नाशिकउन्हाळीक्विंटल222075030502600
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल7500110031803000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल9000100032053050
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल6640100035102500
सिन्नरउन्हाळीक्विंटल115050030362875
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल408100031012900
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल654950033002400
कळवणउन्हाळीक्विंटल1755090034002750
संगमनेरउन्हाळीक्विंटल359440033111850
चांदवडउन्हाळीक्विंटल4200122533362900
मनमाडउन्हाळीक्विंटल1500138631032900
सटाणाउन्हाळीक्विंटल1041585031302900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल17100110033802900
दिंडोरीउन्हाळीक्विंटल213260029952850
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल5655260132803001
देवळाउन्हाळीक्विंटल6150120031703000
नामपूरउन्हाळीक्विंटल492081532002900
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल5295130031002900
Onion Rate Today
Onion Rate Today

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360