PCMC requirement : ‘सहाय्यक शिक्षक’ पदासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती

PCMC requirement पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाला 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी कंत्राटी तत्त्वावर ‘सहाय्यक शिक्षक’ आवश्यक आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. PCMC भारती

● पदांची संख्या: 103 पदे

● पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक

● भरती:
मराठी माध्यम – मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, क्रीडा
उर्दू माध्यम – उर्दू भूगोल, इंग्रजी – इतिहास, गणित विज्ञान

● शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात पहा

● वेतनमान: रु 27,500

● अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ जून २०२४

● नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड

● अर्ज करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शाळा संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे – १८ (वल्लभनगर एसटी स्थानकाजवळ)PCMC requirement

PCMC requirement

Leave a Comment