तुम्हालाही अचानक पैशाची गरज पडली का? तर या ‘5’ बँकांमधून मिळते सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज; पहा ही परवडणारे कर्ज सुविधा..Personal loan

Personal loan – जर अचानक पैशाची गरज ही तुम्हालाही असल्यास तुम्ही देखील बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज हे घेतात. परंतु वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर असणाऱ्या कर्जांपेक्षा जास्त असते. (Personal loan interest rate) अशा असणाऱ्या परिस्थितीत तुम्हाला तेव्हाच वैयक्तिक कर्ज हे घेतले पाहिजे जेव्हा तुम्हाला एखादी मोठी अशी गरज किंवा मोठी अडचण असेल व तुमच्याकडे दुसरा कोणताच यासाठी पर्याय नसेल. तर तुम्हाला हे वैयक्तिक कर्ज कधीही घ्यावयाचे असल्यास त्या ठिकाणी सर्व प्रकारची माहिती ही तुम्हाला गोळा करणे हे अत्यंत आणि खूप असे महत्त्वाचे आहे.

Personal loan

ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता वेगवेगळ्या असणाऱ्या बँकेसोबत त्यांच्या असणाऱ्या ऑफरची तुलनाही केलीच पाहिजे. जेणेकरून आपल्याला कळेल की कोणती बँक ही सर्वात स्वस्त व्याजदर हे आपल्याला देऊ शकेल आणि हे आपण या ठिकाणी पाहिले पाहिजे.पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक असणारे लोन हे आपल्याला नेहमीच हे स्वस्त मिळते ते तुम्ही देखील घेतले पाहिजे. परंतु तुम्ही घेत असलेले कर्ज हे घेत असताना नेहमीच त्याची असणारी प्रक्रिया शुल्काची तुलना देखील करावी. ज्या लोकांचा क्रेडिट स्कोर हा खूपच चांगल्या प्रकारचा आहे त्यांना या असणाऱ्या वैयक्तिक कर्जावरती योग्य प्रकारे व्याजदर हा देखील त्यांना मिळते. तर मित्रांनो पुढे आपण आज अशाच प्रकारे पाच बँकेच्या बद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये वैयक्तिक कर्ज हे सर्वात स्वस्त आणि कमी असणाऱ्या व्याजदरामध्ये आपल्याला ह्या पाच बँका प्राप्त करून देतात.

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

बँक ऑफ बडोदा /लोन व व्याजदर पहा Bank of Baroda

आपल्या असणाऱ्या ग्राहकांना बँक ऑफ बडोदा हे 50 हजार ते वीस लाखांपर्यंतचे लोन साठी 10.35% ते 17.50% एवढे असणारे वार्षिक व्याजदर हे ही बँक देते.(Personal loan of Bank of Baroda) या कर्जाचा परतीचा असणारा कालावधी हा 48 ते 60 एवढ्या महिन्यांचा या ठिकाणी असेल.

पंजाब आणि सिंध बँक / लोन व व्याजदर पहा Punjab and Sindh bank

यामध्ये तीन लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक असे कर्ज ही पंजाब आणि सिंध बँक ही देते. आणि त्यावरती असणारा व्याजदर हा 10.15% ते 12.80% एवढा ही बँक आकारत आहे. (Personal loan off Punjab and Sindh Bank) या वैयक्तिक कर्जाचा असणारा कार्यकाल हा 60 महिन्यांपर्यंतचा एवढा कार्यकाल आहे.

बँक ऑफ इंडिया / लोन व व्याजदर पहा Bank of India

बँक ऑफ इंडिया ही ग्राहकांसाठी 20 लाख रुपये पर्यंतचे पर्सनल लोन हे दहा पॉईंट पंचवीस टक्के किंवा त्याहून अधिक असणारे व्याजदर यासाठी देत आहे. आणि ह्या लोणचा परतीचा कालावधी ही बँक 84 महिन्यांपर्यंत कालावधी देते.

इंडसइंड बँक /लोन व व्याजदर पहा IndusInd Bank

इंडसइंड बँक ही 30,000 ते 25 लाख एवढे लोन ही बँक देते. आणि या लोन वरती 10.25% ते 32.2% एवढा असणारा व्याजदर देखील ही बँक देते. आणि या बँकेचा कर्जावरील असणारा कालावधी हा 12 महिने 60 दिवस एवढा कालावधी या बँकेचा आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र / लोन व व्याजदर Bank of Maharashtra

20 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन ही बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक देते. आणि ह्या असणाऱ्या लोन वरती 10% किंवा त्याहून अधिक असणारे व्याजदर हा देते. आणि या कर्जाचा असणारा कार्यकाल हा 84 महिन्यांचा हा कार्यकाल आहे.

Leave a Comment

Close Visit Marathinews360