अरे वा…डिझेलच्या पेट्रोल भावामध्ये अचानक झाली मोठी घसरण, पेट्रोल 26 रुपयांनी व डिझेल हे 19 रुपयांनी झाले स्वस्त, पहा पेट्रोल डिझेलचे लगेच नवीन भाव..Petrol Diesel Pricer

Petrol Diesel Pricer नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सर्व नागरिकांना एक आनंदाची बातमी सांगणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण होत आहे.

मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कपात केली आहे. त्याचवेळी, गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या दरात 26 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 19 रुपयांनी घट झाली आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, राज्यात तसेच देशभरातील पेट्रोल डिझेलचे दर रोज सकाळी ठीक सहा वाजता बदलले जातात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या की देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या जातात. त्याचवेळी मित्रांनो, पुढील काळात निवडणुका सुरू होणार असून सरकार पेट्रोलचे दर वाढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही.

Petrol Diesel Pricer
Petrol Diesel Pricer

पुढे वाचा…

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360