राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, या शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्जमाफी, पहा लगेच येथे शासनाचा निर्णय Pik karj mafi update

Pik karj mafi update सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नवीन योजना राबवत आहे. या सर्व योजनांमध्ये किसान क्रेडिट कार्ड ही एक चांगली योजना मानली जाते. या योजनेंतर्गत शेतकरी पेरणी व खते बियाणे खरेदीसाठी शासनाकडून पीक कर्ज घेतात.

मात्र अनेक शेतकरी हे कर्ज वेळेवर फेडू शकत नाहीत.आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना हे कर्ज फेडणे कठीण होते. त्यामुळे राज्य सरकार आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे.

यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता रिकामे होणार आहेत. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेचा शासन निर्णय पाहू शकता…Pik karj mafi update

इथे क्लिक करून पहा शासन निर्णय

Pik karj mafi update

Leave a Comment

Close Visit Marathinews360