Pik vima GR पिक विमा

Pik vima GR: 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता. ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा केले असेल तर आता पिक विमा अनुदान हे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे

Leave a Comment

Close Visit Marathinews360