या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा,आजच सरकारचा नवीन शासन निर्णय जाहीर..!! लगेच पहा PDF जीआर Pik Vima GR 2024

Pik Vima GR 2024 – नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई दिली जाईल. या संदर्भातील शासन निर्णयासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Pik Vima GR 2024

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 18 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, राज्याचा हिस्सा लवकरच कंपन्यांना दिला जाणार आहे. आणि त्यानंतर कंपन्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील. त्याचवेळी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे.Pik Vima GR 2024

Pik Vima GR 2024

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360