या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 46 हजार रुपये, पहा यादीत लगेच तुमचे नाव.. Pik Vima Yadi

Pik Vima Yadi नमस्कार शेतकरी मित्रांनो, दुसरी पीक विमा यादी जाहीर झाली आहे. मात्र, या बातमीत आम्ही याबाबतची सर्व माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणते आणि त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र पीक विमा योजना.

नैसर्गिक आपत्ती, प्राण्यांचे हल्ले आणि कीड आणि रोगांमुळे होणारे आर्थिक खर्च यासारख्या विविध नुकसानांसाठी सरकार शेतकऱ्यांना भरपाई देते.

📢 हे पण वाचा..सोयाबीन बाजारभावात आज चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढ..! पहा लगेच आजचे सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव..Soybean Rate 22 January

त्याचवेळी शासनाने यावर्षी ५० हजार रुपयांची पीक विमा योजना लागू केली होती. आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वच जवळपास शेतकऱ्यांचा विमा हा उतरवण्यात आलेला होता. यामुळे सरकारने आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यामुळे या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यादी ही जिल्हानिहाय जाहीर झाली असून ती यादी या बातमीत आपण पाहणार आहोत. तर या संदर्भात कोणती गावे पात्र आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊ.

बुलढाणा जिल्ह्यात ९८ गावे पात्र आहेत. किमान 47% विमा उतरवला जाईल. जालना जिल्ह्यात १४४ गावे पात्र असून त्यांना किमान ४८ टक्के विमा मिळणार आहे. बीड जिल्ह्यात ६४ गावे पात्र आहेत. तसेच, संपूर्ण यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Pik Vima Yadi

खालील लिंकवर क्लिक करून 46 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार्‍या शेतकर्‍यांची यादी तपासा

Pik Vima Yadi

येथे क्लिक करून पहा शेतकऱ्यांची यादी

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360