16 वा हप्ता पीएम किसान योजनेचा मिळाला नसेल तर करा याठिकाणी तक्रार, दोन मिनिटात लगेच खात्यात पैसे जमा होणार | PM Kisan Yojana

PM Kisan Yojana नमस्कार मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये रु.2000 चा हप्ता जमा करण्यात आला. संबंधित योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसतील तर अशा शेतकऱ्यांनी करायचे काय? पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळविण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? तक्रार कुठे करायची? त्याबद्दलची संपूर्ण माहिती खाली पाहूया.

28 फेब्रुवारी 2024 हा दिवस देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस ठरला; कारण या दिवशी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता बँक खात्यात जमा केला. देशातील सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 16 व्या हप्त्याचा लाभ देण्यात आला. दरम्यान, ज्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करावे?PM Kisan Yojana

PM Kisan Yojana

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी येथे ऑनलाइन अर्ज करावेत

या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा झालेला नाही, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. यासोबतच शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जाची ऑनलाइन स्थितीही तपासावी.

तुमच्या बँक खात्याची स्थिती तपासा. तुम्ही खात्यात जमा झालेल्या पैशाची स्थिती तपासू शकता, संपूर्ण प्रक्रिया मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे केली जाऊ शकते. तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261 वर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता किंवा ऑनलाइन तक्रार सुविधा देखील सरकारने काही दिवसांपूर्वी सुरू केली आहे.PM Kisan Yojana

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360