भारतीय टपाल विभाग यांच्या माध्यमातून 10वी पास उमेदवारांसाठी भरती सुरू. 19,000 ते 63,200 रुपये पगार, करा ऑनलाईन लगेच अर्ज..Post Office Bharti 2024

Post Office Bharti 2024 नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या काळात अनेक तरुण सुशिक्षित विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. यामुळे अनेक तरुण विद्यार्थी कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करत आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थीही परीक्षेला बसत आहेत.

त्याच वेळी, आता भारतीय टपाल विभागात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही भरती भारतीय टपाल विभागामार्फत केली जाते. यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.Post Office Bharti 2024

पात्र उमेदवारांनी त्यानुसार अर्ज करणे आवश्यक आहे. ही भरती ड्रायव्हर पदासाठी आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी त्यांचे अर्ज पोस्टाने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत. 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागवण्याची शेवटची तारीख आहे.

Post Office Bharti 2024

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कोठे करावा हे जाणून घेण्यासाठी आणि भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post Office Bharti 2024

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360