प्रत्येक महिन्याला पती-पत्नीला मिळणार 27000 हजार रुपये.. post office scheme

post office scheme सुरक्षित व खात्रीशीरपणे गुंतवणुकी करिता पोस्ट ऑफिस हा एक चांगल्या प्रकारचा मार्ग आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस हे सामान्य नागरिकांसाठी खूप काही छोट्या छोट्या व विविध अशा बचत योजना हे नागरिकांसाठी राबवत असते. तर मित्रांनो आपण या ठिकाणी या लेखांमध्ये बघणार आहोत की पती-पत्नीच्या जॉईंट असणाऱ्या अकाउंट उघडून त्यातून ते प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम हे या मधून मिळू शकते. पोस्ट ऑफिस मध्ये मंथली इन्कम स्कीम यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हे या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या असणारे योजनेमध्ये जॉईंट किंवा सिंगल असे दोन्ही प्रकारचे हे अकाउंट या योजनेमध्ये उघडता येते. एक एप्रिल 2023 पासून या योजनेच्या व्याजदरामध्ये केंद्र सरकारने वाढ देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची असणारी मर्यादा ही देखील वाढवण्यात आलेली आहे.

post office scheme

हेही पाहा…👉🏻MSRTC New update: राज्य एसटी महामंडळ यांचा एक मोठा निर्णय, मुलांपासून ते वयोवृद्धांना एसटीचे तिकीट हे मोफत प्रवास

पैसे हे ज्या दिवशी डिपॉझिट केले, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यातून एका वर्षात पैसे हे काढू शकतात. यामध्ये एक ते तीन या वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर पैसे काढले, तर त्यावर दोन टक्के शुल्क हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागेल. व त्याच्यानंतर तुमच्या रकमेतून शुल्क वजा करून तुम्हाला त्या ठिकाणी उरलेली रक्कम ही परत दिली जाते. तीन वर्षाच्या नंतर गुंतवणूकदाराने आपले खाते हे मुदतीपूर्व बंद केले, तर जी काही जमा केलेली रक्कम असेल, त्यावर एक टक्का अशी रक्कम ही यामध्ये वजा केली जाते. या योजनेत संयुक्त खाते हे दोन किंवा तीन व्यक्ती हे ओपन करू शकतात. यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतर हे तुम्हाला एका खात्यामध्ये देखील काढता येते व तसेच एका खात्याचे रूपांतर हे देखील संयुक्त खात्यामध्ये या योजनेत करता येते post office scheme

गुंतवणुकीवर एक रकमी मिळतो चांगला परतावा..

या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला एका खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक हे ते करू शकतात. संयुक्त खात्याचे असणारे मर्यादा ही देखील सरकारने वाढवलेली आहे. आणि ही असणारी मर्यादा आता जवळपास 15 लाख रुपये एवढी ही करण्यात आलेली आहे. गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम हे मॅच्युरिटी नंतर ते काढू शकतो. किंवा या व्यतिरिक्त या योजनेचा असणारा कालावधी देखील पाच पाच वर्षापर्यंतचा वाढवता यामध्ये येतो.

आणखी अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360