Open,St,Nt या सर्व प्रवर्गातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार, या ठिकाणी करा लगेच ऑनलाईन अर्ज Pradhan Mantri Gharkul Scheme

Pradhan Mantri Gharkul Scheme नमस्कार मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता सर्व नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच, या योजनेसाठी अर्ज खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून करता येईल.

Pradhan Mantri Gharkul Scheme

घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो, कोणत्याही प्रवर्गातील भारतीय नागरिक मग तो खुला, एसटी किंवा ओबीसी असो, त्यांना शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल. ही देशासाठी मोठी बातमी आहे.Pradhan Mantri Gharkul Scheme

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • आठवा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला (तलाठ्यांकडून दिलेला)
  • छायाचित्र (पासपोर्ट आकार)
  • निवासी स्व-घोषणा
  • बेघरपणाचा पुरावा
  • विहित नमुन्यातील अर्ज

घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360