Rain update Pune पुण्यात पुढील चार दिवसात कसा असेल पाऊस, पहा लगेच येते

Rain update Pune मान्सूनच्या पावसाचे आगमन होऊन एक महिना उलटला आहे. पुणे परिसरात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील पाच दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. 

मागील आठवड्याचे हवामान पुणे परिसरात गेल्या आठवड्यात कमाल तापमान २८.८ ते ३०.६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.६ ते २४.४ अंश सेल्सिअस दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77 ते 92 टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 66 ते 90 टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 4.4 ते 8.5 किमी आहे. होते

📢 हे पण वाचा..राज्यामध्ये पुढील दोन दिवस जोरदार असा पाऊस, हवामान खात्याने दिला अंदाज Maharashtra Rain

पावसाचा अंदाज पुढील चार दिवसांत पुणे जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. 7 जुलै रोजी 45 मिमी, 8 जुलै रोजी 19 मिमी, 9 जुलै रोजी 20 मिमी आणि 10 जुलै रोजी 27 मिमी पाऊस अपेक्षित आहे. 

पुढील पाच दिवसांत पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 66 टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 21 ते 29 किमी आहे. दरम्यान राहील. आकाश पूर्णपणे ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून उत्तर-पूर्वेकडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.Rain update Pune

📢 हे पण वाचा..राज्यामध्ये पुणे सह जोरदार पाऊस या पावसामध्ये मध्य रेल्वे कोडमोडली Maharashtra Rain alert

Leave a Comment