रेशनसाठी ३२ लाख शेतकऱ्यांना महिन्याला आता मिळणार पैसे, पहा लगेच किती व कसे? Ration card holders news

Ration card holders news रेशनसाठी दरमहा 150 रुपयांऐवजी आता विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांच्या (एपीएल-ऑरेंज रेशन कार्डधारक) बँक खात्यात 170 रुपये जमा केले जातील. 8 लाख कार्डधारकांना म्हणजेच एकूण 32 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

इतर शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांना तांदळासाठी 3 रुपये किलो आणि गव्हाला 2 रुपये किलो दर मिळत असे. तथापि, भारतीय अन्न महामंडळाने 31 मे 2022 रोजी राज्य सरकारला कळवले की या योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ पुरवठा केला जाऊ शकत नाही.

त्यामुळे 2023 मध्ये 14 जिल्ह्यांतील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना रेशन खरेदीसाठी 170 रुपये दरमहा देण्याची योजना सुरू करण्यात आली. आता ही रक्कम प्रति लाभार्थी 20 रुपयांनी वाढवून 170 रुपये करण्यात आली आहे.Ration card holders news

आत्महत्या झालेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव यांचा समावेश आहे.

वर्षाला ६५२ कोटींचा अतिरिक्त बोजा

एका कुटुंबात किमान चार लाभार्थी असल्याने आठ लाख कार्डधारक कुटुंबांपैकी 32 लाखांना अतिरिक्त रक्कम मिळणार आहे, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर महिन्याला 48 कोटी रुपये आणि वार्षिक 576 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. दरमहा 54.40 कोटी आणि वार्षिक 652 कोटी 80 लाखांवर आता अतिरिक्त भार पडणार आहे.Ration card holders news

Ration card holders news

Leave a Comment

Close Visit Marathinews360