SBI Solar Panel Loan : घरांवर सोलर पॅनल बसविण्यासाठी SBI बँक देतंय कर्ज व एवढं अनुदान घ्या त्वरित लाभ

SBI Solar Panel Loan आज आम्ही तुमच्यासाठी काम आणि महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. अनेकवेळा असे घडते की केंद्र व राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र त्या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार नाही.

त्यामुळे अनेकांना लाभ हवे आहेत, पण ते मिळत नाहीत तेव्हा काय होते, जे काही फायदे आहेत ते नागरिक घेऊ शकत नाहीत. अशावेळी बँकेकडून अनेक योजना आणि कर्ज दिले जाते.

आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती सौर पॅनेल बसवण्याशी संबंधित आहे. तुमच्या घरावर सोलर पॅनल तुम्ही बसवण्याचा विचार असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे.SBI Solar Panel Loan

आता एसबीआय बँकेकडून म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तुम्हाला घरपोच सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्ज आणि सबसिडी मिळेल. कर्ज आणि अनुदानाची रक्कमही कळेल.

केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. तीन किलोवॅटसाठी ७८ हजार अनुदान दिले जाते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये आणि 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये

2 किलो आणि त्याहून अधिक किलोवॅटसाठी 78,000 रुपये अनुदान दिले जातील. स्टेट बँक ऑफ इंडिया आता सौर पॅनेलसाठी कर्ज देत आहे, SBI येथे सौर पॅनेल बसवण्यासाठी कर्ज देत आहे. हे कर्ज किती मिळेल ते खाली पाहू.SBI Solar Panel Loan

SBI Solar Panel Loan

Leave a Comment

Close Visit Marathinews360