सौर कृषी पंपावर अनुदान मिळणार 95 टक्के, पहा लगेच करा ऑनलाईन अर्ज solar agriculture pumps

solar agriculture pumps – नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम सोलर या योजनेबाबतची बातमी ही या लेखामध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत, सरकारकडून 95 टक्के अनुदान हे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप हे खरेदी करताना हे मिळणार आहे.

या पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंपाचे वाटप हे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी करण्यात येणार असून, आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे आता भरवण्यास सुरुवात देखील झाली आहे.

solar agriculture pumps

हे पण पहा…Solar Pump Mahavitran Maharashtra | महावितरण कडून सोलर पंप यासाठी अर्ज सुरू ; हेच शेतकरी आहे पात्र, या ठिकाणी करा अर्ज

त्याचबरोबर या योजनेसाठी आता अर्ज करण्याची कोणतीही अंतिम मुदत ही नसणार, कधीही अर्ज हा तुम्ही यासाठी करू शकता. आणि विशेष म्हणजे यासाठी अर्ज हा कशा पद्धतीने करायचा हे देखील या लेखांमध्ये आपण खाली दिलेले आहे.solar agriculture pumps

मित्रांनो त्याचबरोबर, महाराष्ट्र राज्यातील असणारे सर्व शेतकरी बंधूंनो आपल्याला या सौर कृषी पंप योजनेचा लाभ हा सरकार देणार आहे. म्हणजेच सौर कृषी पंपावर 95 टक्के अनुदान हे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिक असे उत्पन्न आता या ठिकाणी मिळवावे यासाठीच केंद्र शासनाकडून एक नवीन उपक्रम हा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. आणि त्यातच प्रधानमंत्री कुसुम या योजनेचा देखील समावेश हा असून, लाखो राज्यातील शेतकऱ्यांना आता हा सौर कृषी पंपाचा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे.

solar agriculture pumps

ऑनलाइन अर्ज या योजनेसाठी करण्याकरिता येथे क्लिक करा

शेतकरी जर सर्वसाधारण असणाऱ्या प्रवर्गातील असेल तर 95 टक्के अनुदान हे त्याला मिळेल व अनुसूचित जाती जमातीचा हा शेतकरी असेल तर त्याला 95 टक्के अनुदान हे त्या ठिकाणी मिळेल. शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप हे सुमारे एक लाख शेतकऱ्यांना देण्याची हे शासनाने उद्दिष्ट ठेवलेले आहे.

या सौर कृषी पंप योजनेत शासनाकडून या माध्यमातून 3.5 व 7.5 hp क्षमता असणारी सौर कृषी पंप हे अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जातील. आणि यामध्येच वेगवेगळ्या प्रयोगातील शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रकारे अनुदान हे या ठिकाणी दिले जाईल. म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातील जे शेतकरी असतील त्यांना या सौर पंपाच्या किमती त 90% हे अनुदानावर पंप दिले जाईल. आणि अनुसूचित जाती जमाती याच्यातील जे शेतकरी असतील त्यांना त्या ठिकाणी सौर कृषी पंप च्या किमतीमध्ये 95 टक्के अनुदान हे या ठिकाणी दिले जाईल.solar agriculture pumps

जॉईन व्हाट्सअप ग्रुप
Social Media Icons

Leave a Comment

Close Visit Marathinews360