Sonyache Bhav : सोने-चांदी गुढीपाडव्याला खरेदी करताय ? त्यापूर्वी घ्या जाणून सोने व चांदीचे नवीन आजचे दर काय आहे ?

Sonyache Bhav तुमच्यासाठी महत्त्वाची आणि कामाची माहिती घेऊन येत आहे. उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने-चांदीची खरेदी करावी.

असे करण्यापूर्वी नवीन दर काय आहेत? या ठिकाणी सध्याचे दर प्रति ग्रॅम किती रुपये आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा. गुढीपाडवा मंगळवारी ९ एप्रिल रोजी आहे.

अनेकजण सोने-चांदी खरेदी करण्यास प्राधान्य देतात आणि मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. सोन्याचा भाव काय आहे ते पाहूया. सोन्याच्या भावाने 70 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.Sonyache Bhav

📢 हे पण वाचा..गॅस सबसिडी येण्यास सुरुवात, एलपीजी सिलेंडर साठी हे काम करा लवकर, अन्यथा सबसिडी मिळणार नाही Gas Cylinder Subsidy NewsSonyache Bhav

24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव आज 71050 रुपये तर चांदी 80 हजार 50 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 81,140 रुपये प्रति किलो होता. आता स्पॉट मार्केटसोबतच वायदा बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 65010 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 70,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे 10 ग्रॅम 22 कॅरेटचा भाव 65010 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,920 रुपये आहे.Sonyache Bhav

22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव नागपुरात 65 हजार 10 आणि 70,920 रुपये 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट 65 हजार 10 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम 70,920 रुपये आहे. ही किंमत कमी-जास्त असू शकते, त्यासाठी तुम्ही सोनाराच्या दुकानाला भेट देऊ शकता धन्यवाद…..

Sonyache Bhav

Leave a Comment

Close Visit Marathinews360