सोयाबीन बाजारभावात अधिक बक्कळ प्रमाणात वाढ, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे आजचे बाजारभाव Soyabean Market Maharashtra

Soyabean Market Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात चढ-उतार होत आहेत. मात्र आज सोयाबीनच्या बाजारभावात ५० रुपयांनी वाढ झाली आहे.700. तर मित्रांनो, आज बार्शी बाजार भाव समितीत सोयाबीनचा भाव चार हजार पाचशे रुपयांवर पोहोचला आहे. आणि हाच बाजारभाव काल 3800 रुपये होता.

पण शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे बाजारभाव आणखी वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.. त्याचवेळी मित्रांनो, लासलगावच्या बाजार समितीत आज ३६२ सोयाबीनची आवक झाली आहे. व या बाजार समितीत सोयाबीनला किमान बाजारभाव रु.3000 मिळाला आहे.

आणि कमाल बाजारभाव रु.4504 आहे.आणि सर्वसाधारण बाजारभाव रु.4451 आहे.दरम्यान, मित्रांनो, इतर सर्व जिल्ह्यांतील आजचे सोयाबीनचे बाजारभाव तुम्ही खाली पाहू शकता. Soyabean Market Maharashtra

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/06/2024
लासलगावक्विंटल432360044504400
लासलगाव – विंचूरक्विंटल427300044114350
संगमनेरक्विंटल21400043254163
सिल्लोडक्विंटल3441044104410
कारंजाक्विंटल2500415044654375
तुळजापूरक्विंटल65440044004400
मानोराक्विंटल194423844684353
मालेगाव (वाशिम)क्विंटल270410044004260
राहताक्विंटल7434043404340
धुळेहायब्रीडक्विंटल7440044004400
सोलापूरलोकलक्विंटल27445544954475
अमरावतीलोकलक्विंटल4378415043124231
नागपूरलोकलक्विंटल393410045384429
अमळनेरलोकलक्विंटल3410042004200
हिंगोलीलोकलक्विंटल700400044704235
कोपरगावलोकलक्विंटल112414143854331
मेहकरलोकलक्विंटल1070400043904250
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल154405144114391
लातूरपिवळाक्विंटल6794442144874465
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल100430044754450
जालनापिवळाक्विंटल2529380044254375
अकोलापिवळाक्विंटल2698393043954270
यवतमाळपिवळाक्विंटल258420044404320
मालेगावपिवळाक्विंटल22371243214268
आर्वीपिवळाक्विंटल249300043804250
चिखलीपिवळाक्विंटल458415043654257
हिंगणघाटपिवळाक्विंटल1671270045953700
वर्धापिवळाक्विंटल48412043504250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल65433043604345
जिंतूरपिवळाक्विंटल95390043514250
मलकापूरपिवळाक्विंटल740390044004260
दिग्रसपिवळाक्विंटल125433044254385
वणीपिवळाक्विंटल117420044054300
सावनेरपिवळाक्विंटल10401842784175
गेवराईपिवळाक्विंटल51396343074150
गंगाखेडपिवळाक्विंटल27450046004500
दर्यापूरपिवळाक्विंटल1200350044554350
देउळगाव राजापिवळाक्विंटल1420042004200
लोणारपिवळाक्विंटल305420044534326
वरोरापिवळाक्विंटल130407544504150
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल69410043004200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल9410042004150
नांदगावपिवळाक्विंटल7430043564350
तासगावपिवळाक्विंटल19465047704710
आंबेजोबाईपिवळाक्विंटल200443144714450
औसापिवळाक्विंटल445435244914474
औराद शहाजानीपिवळाक्विंटल254445044874468
मुखेडपिवळाक्विंटल10450045004500
कळंब (धाराशिव)पिवळाक्विंटल250400045704475
उमरगापिवळाक्विंटल7435043504350
सेनगावपिवळाक्विंटल70420043004250
मंगरुळपीरपिवळाक्विंटल765400045704300
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल641390044704300
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल114415044504400
सिंदखेड राजापिवळाक्विंटल386460046304615
नेर परसोपंतपिवळाक्विंटल456338044404263
राजूरापिवळाक्विंटल31414541454145
काटोलपिवळाक्विंटल106414044144250
सिंदीपिवळाक्विंटल95385044004150
वाशी (धाराशिव)पिवळाक्विंटल6450045504525
Soyabean Market Maharashtra
Soyabean Market Maharashtra

Leave a Comment

Close Visit Marathinews360