आज सोयाबीन बाजारभावात 1520 रुपयांनी वाढ..पहा लगेच सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव Soybean Rate 4 February

Soybean Rate 4 February शेतकरी मित्रांनो नमस्कार, या बातमीत आपण आज सर्व जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे बाजारभाव हे पाहणार आहोत. यामध्ये आपण किमान बाजारभाव, कमाल बाजारभाव, सामान्य बाजारभाव, सोयाबीनची विविधता/इनपुट यासारखी संपूर्ण माहिती पाहू. तर ही बातमी पूर्ण वाचा.

आज अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी तुळजापूर बाजार समितीत आज सोयाबीनच्या दरात 1520 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

📢 हे पण वाचा महत्त्वाचं…कापूस बाजारात भाव 8500 रुपयावर, पहा सर्व जिल्ह्यांमधील लगेच कापूस बाजार भाव,

त्याचबरोबर आज इतर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शेतकरी मित्रांनो, आज तुळजापूरच्या बाजार समितीत सोयाबीनला किमान बाजारभाव 4460 रुपये तर कमाल 4800 रुपये बाजारभाव मिळाला. यासह सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे आजचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत.Soybean Rate 4 February

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

Soybean Rate 4 February
Soybean Rate 4 February

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit Marathinews360